Law Of Love | प्रेमाची नवी व्याख्या सांगणारा | J Uday, Shalvi Shah
2022-02-01 0 Dailymotion
जे. उदय लिखित, दिग्दर्शित लॉ ऑफ लव्ह हा सिनेमा ४ फेब्रुवारी २०२२ ला रिलीज होतोय. सिनेमाचं मेकिंग, शूट च्या वेळी आलेली धमाल याविषयी जाणून घेऊया या सिनेमाच्या टीमकडून या मुलाखतीमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale